Yavatmal : यवतमाळमध्ये शेतकरी 11 महिन्यांमध्ये तब्बल 273 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन
Yavatmal : अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचं नुकसान झाल्याने गेल्या ११ महिन्यांमध्ये तब्बल २७३ शेतकऱ्यांनी जीवन संपवलं आहे. २७६ शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे आपलं जीवन संपवलं आहे. यातील ११८ प्रकरणांची चौकशी सुरु आहे.