Maharashtra Politics : मविआचा १७ डिसेंबरला शिंदे सरकारविरोधात हल्लाबोल मोर्चा, ठाकरे गटाची बैठक
महाविकास आघाडी १७ डिसेंबरला शिंदे सरकारविरोधात हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणारेय... यासाठी उद्या ठाकरे गटाची बैठक देखील होणारेय... या मोर्चासाठी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने कंबर कसलीय. त्यासाठी प्रमुख नेत्यांच्या बैठकांचा जोर वाढलाय.