Zaporizhzhia Ukraine Project: झॅपोरिझिया अणुऊर्जा प्रकल्प पुन्हा युक्रेननं ताब्यात घेतल्याचं वृत्त

युरोपमधील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या युक्रेनच्या झॅपोरिझिया प्रकल्पावर युक्रेन सैन्यानं पुन्हा ताबा मिळवल्याचं वृत्त आहे. कालच रशियन सैन्यानं हल्ला करून हा प्रकल्प ताब्यात घेतला होता. हा प्रकल्पावर रशियन फौजांनी हल्ला केल्यानं अणुयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात होती. अमेरिकेसह अन्य देशांनी याबाबत धोक्याचा इशारा दिला होता. पण २४ तासांत हा प्रकल्प पुन्हा युक्रेन सैन्यानं परत मिळवल्याचं वृत्त आहे.....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola