Taliban : तालिबान्यांच्या हातात आयतं 'कोलीत', अमेरिकेचं अपयश ठरणार का जगासाठी चिंता?

काबुल : अफगाणिस्तातील तालिबानच्या नव्या सरकारची घोषणा मंगळवारी संध्याकाळी करण्यात आली आहे. मुल्ला हसन अखुंद हे अफगाणिस्तानचे नवे पंतप्रधान झाले आहे. तर सिराजुद्दीन हक्कानी गृहमंत्री आणि मुल्ला अब्दुल गनी बरादर उपमुख्यमंत्री झाले आहे.  तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा मुलगा मुल्ला याकूब अफगाणिस्तानचा नवा संरक्षण मंत्री असणार आहे. तर अमीक मुत्तकी यांना परराष्ट्रमंत्री बनवले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola