Russia Ukraine : सोपी लढाई रशियासाठी का कठीण बनली? Special Report

Russia Ukraine War: रशियाने युक्रेनवरील आपला हल्ला अधिक तीव्र केल्यानंतर आता युक्रेनने युरोपियन युनियनकडे पु्न्हा एकदा मदतीची साद घातली आहे. याचाच एक भाग म्हणून युक्रेन आता युरोपियन युनियनचा सदस्य होणार हे निश्चित झालं आहे. 

युरोपियन युनियनने युक्रेनचा सदस्यत्वासाठीचा अर्ज स्वीकारला आहे. त्यामुळे युरोपियन युनियनच्या सदस्यत्वाचा मार्ग युक्रेनसाठी खुला झाला असून त्याची केवळ औपचारिकता बाकी आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, आज रात्री 9 वाजता यावर मतदान होणार आहे आणि त्यानतर घोषणा होणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola