राज्यात केवळ 2 दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा उपलब्ध, वीजेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता
महाराष्ट्रात भारनियमन सुरु होण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण राज्यात वीजेचा तुटवडा निर्माण होऊ शकतो अशी भीती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केलं. राज्यात सध्या कोळशाचा तुटवडा आहे. अवघे २ दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा शिल्लक असल्याचंही ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Energy Minister Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi News Eletricity