Rishi Sunak : इंग्लंडचा पुढचा पंतप्रधान कोण होणार? ब्रिटिश माध्यमांनुसार ऋषी सूनक यांचं नाव आघाडीवर

Continues below advertisement

Rishi Sunak :  इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जाॅन्सन यांच्या राजीन्यामानंतर सर्वात मोठा प्रश्न उपस्थीत होतोय..की इंग्लंडचा पुढचा पंतप्रधान कोण होणार? ब्रिटिश माध्यमांनुसार ऋषी सूनक यांचं नाव आघाडीवर आहे..भारतीय वंशाचे ऋषि सुनक हे इंग्लंडचे पंतप्रधान बनल्यास ही भारतासाठी नक्कीच गौरवाची गोष्ट असेल...आता ऋषि सुनक कोण आहेत.. ते ही पाहुयात.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram