Amravati Umesh Kolhe : उमेश कोल्हे प्रकरणात NIA कडून तपासाला सुरुवात, पैसे कुठून आले याचा तपास
उमेश कोल्हे प्रकरणात NIA कडून तपासाला सुरुवात, पैसे कुठून आले याचा तपास. उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आरोपीच्या NGO ची NIA कडुन चौकशी. रेहबर हेल्पलाईनच्या ९ अधिकाऱ्यांची होतीये चौकशी.