Afghanistan :31 ऑगस्टनंतर अफगाणिस्तानात काय होणार? Kabul विमानतळावरच्या हल्ल्यानंतर जगाची चिंता वाढली
Continues below advertisement
काबूल विमानतळावरील स्फोटांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इशारा दिलाय. या हल्ल्यांची मोठी किंमत चुकवावी लागेल असं बायडेन यांनी म्हटलंय. दहशतवाद्यांच्या चुकीला माफी नाही असा इशाराही बायडेन यांनी दिलाय. दहशतवाद्यांचा शोधून खात्मा करण्याचा निर्धार त्यांनी केलाय. तसंच अफगाणिस्तानात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी अमेरिकन बचावकार्य सुरु राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली म्हणून अमेरिकेचा राष्ट्रध्वज 30 ऑगस्टपर्यंत अर्ध्यावर झुकलेला राहील अशी माहिती व्हाईट हाऊसनं दिलीय.
Continues below advertisement
Tags :
Kabul Afghanistan Taliban Afghanistan News Taliban News Kabul Airport Kabul Explosion Kabul Blast Kabul Blast Today Kabul Explosion Today Kabul Airport Explosion Kabul News Today Kabul Explosion Airport Explosion At Kabul Airport Kabul Airport News Kabul Latest News Kabul News Live Afghanistan Blast Afghanistan Airport Blast