CM Thackeray-Fadnavis Meet: OBC Reservation बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा
नवनाथ बन
Updated at:
27 Aug 2021 08:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 10 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली, आधी ठाकरे, फडणवीस आणि दरेकर भेटले, त्यानंतर फक्त ठाकरे आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली. नारायण राणे अटकनाट्यानंतर दोन नेते भेटल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.