Russia Ukraine War : रशियनं वापरलेला Vacuum Bomb म्हणजे नेमकं काय?

Russia Ukraine War : युक्रेनच्या सैन्याकडून रशियन फौजांचा कडवा प्रतिकार सुरू आहे. युक्रेनला नमवण्यासाठी रशियाकडून आता घातक बॉम्बचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. युक्रेनच्या राजदूतांनी अमेरिकेत हा आरोप केला आहे. रशियाने युक्रेनमध्ये आता क्लस्टर बॉम्ब (Cluster Bomb) आणि व्हॅक्यूम बॉम्बचा (Vacuum Bombs) वापर करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने या बॉम्बचा वापर करण्यास बंदी घातली आहे.  रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्ध सुरू असताना दुसऱ्या बाजूला रशिया आणि युक्रेनमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola