Plastical Live Update : पॅलेस्टाईन बॉर्डरवरची सध्या काय परिस्थिती Rahul Kulkarni EXCLUSIVE
Continues below advertisement
दरम्यान आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी इस्रायलमधून पॅलेस्टाईनमध्ये गेलेत. सध्या पॅलेस्टाईन बॉर्डरवर सध्या काय परिस्थिती आहे हेच जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी पाहुयात.
Continues below advertisement