Rohit Pawar On Lalit Patil : कोणाच्या सांगण्यावरुन ललितला सोडलं हे समोर यायला हवं : रोहित पवार
ड्रग प्रकरणात ललित पाटीलला अटक झाली. मात्र यासाठी कुणाचा फोन आला हे पुढे यायला हवं. कोणामुळे त्याला सोडलं ते समोर यायला हवं, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केलीय