West Bengal Train Accident: पश्चिम बंगालमध्ये एकाच रुळावर मालगाड्यांची टक्कर
abp majha web team
Updated at:
25 Jun 2023 08:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppWest Bengal Train Accident: पश्चिम बंगालमध्ये एकाच रुळावर मालगाड्यांची टक्कर. पश्चिम बंगालच्या बांकुडामधील ओंडामध्ये उभ्या असलेल्या मालगाडीला दुसऱ्या मालगाडीने दिली धडक, इंजिनसोबत मालगाडीचे ६ डबे रुळावरून घसरले, मोटरमन गंभीर जखमी, रेल्वे वाहतूक विस्कळीत.