Volodymyr Zelensky Tweet On Russia : पुतीननी पेरलं तेच उगवलं - झेलेन्स्की
abp majha web team
Updated at:
24 Jun 2023 08:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंहाराच्या पथावर चालणारे स्वत:चाच सर्वनाश ओढवून घेतात. दुसऱ्या देशातील नागरिकांना निर्दयीपणे ठार मारणाऱ्यावर अशी वेळ येतेच. दुसऱ्या देशातील लोकांना युद्धाच्या खाईत लोटणाऱ्यावर मग अशी मॉस्कोत अडकून पडण्याची वेळ येते. कच्चे दुवे झाकण्याचा रशियन सरकारचा कावा उघडा पडलाय. आता त्यांनाच पळता भुई थोडी झालीय. आम्ही लढतोय आणि लढत राहणार