Varanasi मध्ये ज्ञानवापी मशिद आणि श्रृंगारगौरी प्रकरण सुनावणी योग्य आहे की नाही याचा फैसला:ABP Majha
वाराणसीच्या ज्ञानवापी मशिद आणि श्रृंगारगौरी प्रकरण सुनावणीयोग्य आहे की नाही याचा फैसला आज होणार आहे. वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याचा निकाल आज दिला जाणार आहे. या निर्णयाआधीच वाराणसी प्रशासन अलर्ट झालंय