Mumbai BMC : मुंबई महापालिका निवडणूक पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला, निवडणूका 2023 ला : ABP Majha
Continues below advertisement
मुंबई महापालिकेची निवडणूक नोव्हेंबरऐवजी पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे.... भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या खांद्यावर गुजरातमध्ये यावर्षअखेरीस होणाऱ्या निवडणुकीत १० मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आलीय. याच शेलारांच्या खांद्यावर भाजपची मुंबई महापालिकेची जबाबदारी असताना त्यातच गुजरातमधल्या १० मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आल्यानं मुंबईची निवडणूक पुढे जाण्याची चर्चा सुरु झालीय....
Continues below advertisement