Joe Biden : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन इस्रायल दौऱ्यावर, 12 वाजता दाखल होणार : ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Oct 2023 07:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान इस्रायलमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अस्थिरता माजलीये. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आज इस्त्रायल दौऱ्यावर आहेत.हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बायडेन यांचा जॉर्डन दौराही रद्द करण्यात आलाय. दरम्यान दुपारी साडे १२ वाजता बायडेन इस्रायलमध्ये दाखल होतील. त्यानंतर बायडेन इस्रायलच्या युद्धजन्य परिस्थितीचा आढावा घेतील.