Corona in America | कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत एक ते दोन लाख मृत्यू होण्याचा अंदाज | ABP Majha
Continues below advertisement
अमेरिकेतील परिस्थिती किती भयावह आहे, याच अंदाज तेथील प्रसिद्ध संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फॉसी यांच्या वक्तव्यावरून लावता येऊ शकतो. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 1 लाख ते 2 लाखांपर्यंत पोहचू शकते, अशी भीती डॉ. फॉसी यांनी व्यक्त केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Cotton Market Nagpur Cotton Market कोविड19 USA Social Distancing America मराठी बातम्या Corona Latest News Corona In Ahamadnagar Corona In Mumbai Corona In Pune Corona Symptoms Marathi News Today Covid19 Corona Updates Corona In Maharashtra Corona Coronavirus Corona News