Corona Update | राज्यात आतापर्यंत 34 रुग्ण कोरोनामुक्त, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
Continues below advertisement
राज्यात आतापर्यंत 34 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती. मुंबईतील 14 आणि पिंपरी चिंचवडमधील 15 रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.
Continues below advertisement