Russia Ukraine : युक्रेनमध्ये हल्ले वाढले, भीतीनं जीव मुठीत घेऊन निर्वासितांचे लोंढे सीमेच्या दिशेनं
युक्रेनमध्ये हल्ले वाढल्यानं लाखो नागरिक देशाबाहेर निघाले आहेत. या युद्धानं घरं उध्वस्त झालेत..अनेकांचे संसार घरदार सोडून निर्वासित होण्याची वेळ युक्रेनच्या नागरिकांवर आलीय. हल्ल्याच्या भीतीनं जीव वाचवण्यासाठी निर्वासितांचे लोंढे सीमेच्या दिशेनं निघतायत.
Tags :
ABP Majha LIVE ABP Maza Abp Maza Live Russia Ukraine Crisis News Russia Ukraine Conflict News Live Updates Russia-Ukraine Crisis Updates Abp Maza