Ukraine Vs Russia : युक्रेन सीमेवर युद्धाचे ढग कायम, फ्रान्सची मध्यस्थी फळाला लागणार का?

Ukraine Vs Russia : युक्रेन सीमेवर युद्धाचे ढग कायम आहेत. त्यामुळे युरोपीय देशाचं टेन्शन वाढलं. आता यामध्ये फ्रान्स मध्यस्थी करणार आहे. आता ही मध्यस्थी किती फळाला लागणार ही बघणं गरजेचं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola