Sanjay Raut : मी वापरलेली भाषा सौम्यच, किरीट सोमय्यांवरील वक्तव्यावर राऊतांचं स्पष्टीकरण
Sanjay Raut on Bjp : संजय राऊत नागपूरमध्ये दाखल झालेत. मी वापरलेली भाषा सौम्यच असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलंय. 20 फेब्रुवारीला मुंबईत बोलताना किरीट सोमय्यांना त्यांनी अपशब्द वापरला होता. यावर दिवसभर भाजपकडून टीका करण्यात आली. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते बोलत होते.