Russia Ukraine Crisis: राजधानी वाचवण्यासाठी युक्रेनची धडपड, रशियन फौजा राजधानी कीवमध्ये धडकल्या

Continues below advertisement

देशाच्या स्वातंत्र्यासाठी अखेरपर्यंत लढत राहू असा निर्धार युक्रेनचे राष्ट्रपती व्होदिमर झेलेन्स्की यांनी केलाय. तसंच झेलेन्स्की यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram