TET Scam : TET परीक्षेच्या घोटाळ्याची व्याप्ती वाढली, सायबर पोलिसांच्या तपासात आणखी 12 नावे समोर

TET Scam :  2018 मध्ये झालेल्या TET परीक्षेतही मोठ्यासंख्येने अपात्र परीक्षार्थी पात्र झाले.  सायबर पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या तपासात तब्बल 1778 परीक्षार्थी पात्र झाले.  2018 च्या TET परीक्षेच्या घोटाळ्यात आत्तापर्यंत 12 आरोपींना केली अटक आहे. 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola