Ukraine - Russia Crisis : रायगड जिल्ह्यातील २२ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले, पालकांनी हेल्पलाईनवर साधला संपर्क
रायगड जिल्ह्यातील २२ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले. पालकांनी हेल्पलाईनवर साधला संपर्क. पनवेल, खारघर,पेण इथून शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी अडकले.
Tags :
Breaking News Ukraine Russia Conflict Russia Ukraine Live Update Russia Ukraine Updates Russia Ukraine War News Putin Declares War Live News Putin Invades Ukraine Putin Vs Biden Ukraine War Live Update