Ukraine - Russia Crisis : खारकिव्ह शहरातल्या भारतीयांना रशिया बाहेर काढण्यास तयार ABP Majha
खारकिव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांना रशियामार्गे बाहेर काढण्याची रशियाची तयारी आहे..रशियाच्या राजदूतांनी भारताला अशी ग्वाही दिली आहे.