Mumbai Metro 7 चे किमान तिकीट 10 रुपये, Metro 2 A प्रकल्पाचं कामही अंतिम टप्प्यात

Continues below advertisement

मुंबई मेट्रो-७ चे किमान तिकीट दर दहा रुपये असणार आहेत. एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवास यांनी एबीपी माझाला ही माहिती दिलीय. लवकरच मेट्रो-७ चा दहिसर ते आरे कॉलनी हा पहिला टप्पा सुरु होणार असल्याची माहितीही आयुक्तांनी दिलीय. मेट्रो २-अ प्रकल्पाचं कामही अंतिम टप्प्यात आल्याची माहिती त्यांनी दिलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram