Poland सीमेवर भारतीयांच्या सुटकेचे प्रयत्न, भारतीयांसोबत दुजाभाव होत असल्याचं समोर

Continues below advertisement

पोलंड-यूक्रेनवरील shehyni-medkya सीमेवरील अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी पोलंडमधील भारतीय दूतावासाकडून प्रयत्नांना सुरुवात झालीय. अनेक महाराष्ट्रातील विद्यार्थी मागील ३ दिवसांपासून पोलंड सीमेवर अडकून, अनेकांकडून परराष्ट्र मंत्रालयाला गैरसोय होत असल्याची माहिती पोहोचवण्यात आली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram