Russia Ukraine युद्धात तिसऱ्या देशाचा थेट सहभाग? Belarus चा रशियाला पाठिंबा,थेट युद्धात उतरणार
abp majha web team
Updated at:
28 Feb 2022 08:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRussia Ukraine War : रशिया आणि युक्रेन दरम्यान घनघोर युद्ध सुरू आहे. रशियन सैन्याने केलेल्या आक्रमणाला युक्रेनच्या सैन्याकडून जोरदार प्रतिकार सुरू आहे. या युद्धात रशियाचे 4300 हून अधिक सैन्य ठार झाले असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. तर, युक्रेनच्या सैनिकांनी 200 रशियन सैनिकांना युद्धबंदी केले असल्याचे म्हटले आहे.