Russia Ukraine War : रशियाचा प्रतिबंधित शस्त्रांचा वापर, युक्रेनकडून रशियाच्या टँकर ट्रेनवर हल्ला
Continues below advertisement
Russia Ukraine War : रशियाने हल्ल्यात प्रतिबंधित शस्त्रांचा वापर केला तर युक्रेनकडून रशियाच्या टँकर ट्रेनवर हल्ला करण्यात आला. यामुळे परिस्थिती बिघडत चालली आहे.
Continues below advertisement