Russia Ukraine War : युक्रेनमध्ये 1986 साली चर्नोबिलची दुर्घटना पुन्हा चर्चेत , किरणोत्सर्गाचा धोका वाढला
Continues below advertisement
Russia Ukraine War : अण्वस्त्र हल्ल्यात हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांचं काय झालं हे आपण पाहिलं. पण रशिया युक्रेन युद्धातली आणि एक चिंतेत टाकणारी बाब आहे ती म्हणजे किरणोत्सर्गाचा धोका. आताच्या युक्रेनमध्ये १९८६ साली चर्नोबिलची दुर्घटना घडली होती. आज हा अणुउर्जा प्रकल्प कार्यरत नसला तरी सध्या तो आण्विक कचरा साठवणुकीचं केंद्र आहे. आणि इथेही दोन्ही देशातल्या सैन्यांमध्ये चकमकी सुरु आहेत. आणि म्हणूनच चर्नोबिल पुन्हा चर्चेत आलंय....
Continues below advertisement