Turkey Earthquake Live Updates : भूंकपामुळे तुर्की हादरलं, साडेचारहून अधिक नागरिकांचा मृत्यू

तुर्कस्तानात एका दिवसात तब्बल ४६ भूकंपाचे धक्के, तुर्कस्तान, सीरीयात आतापर्यंत साडेचार हजारहून अधिक जणांचा मृत्यू, तर ६ हजाराहून अधिक जण जखमी, भारताचा तुर्कीला मदतीचा हात. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola