Special Report : पर्यटनावर अवलंबून असलेल्या श्रीलंकेला आर्थिक, राजकीय अस्थिरतेचा आणखी एक मोठा फटका
Continues below advertisement
पर्यटनावर अवलंबून असलेल्या श्रीलंकेला आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेचा आणखी एक मोठा फटका बसलाय. चलनाचं अवमूल्यन, त्यानंतरची महागाई आणि देशभर सुरु असलेल्या आंदोलनांमुळे आता पर्यटकांनी श्रीलंकेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पर्यटनावर आधारीत असलेले उद्योग थंड झाले असून बेरोजगारी आणखी वाढण्याची भीती आहे. वर्षभरात ६० ते ७० लाख पर्यटक श्रीलंकेला भेट देतात. त्यातून देशाला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळतं. मात्र आता हे चक्र जवळपास बंद झाल्याचं दिसतंय.
Continues below advertisement