
China Corona Update : चीनमध्ये आज पुन्हा २०१९ सारखी स्थिती, पुन्हा एकदा चीनला कोरोनाचा विळखा
Continues below advertisement
China Corona Update : चीनमध्ये कोरोनाचा प्रसार होत होता..आज तीन वर्षांनंतर चीनमध्ये तीच स्थिती उद्भवलीये..आज पुन्हा तोच कोरोना चीनला रडवतोय. जानेवारीपर्यंत चीनमध्ये 50 लाख लोक कोरोनाच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे..
Continues below advertisement