Corona Special Report :जगावर कोरोनाचे काळे ढग,कोरोनामुळे देश अलर्टवर,बीएफ.७ व्हेरियंटची लक्षणं काय?
abp majha web team
Updated at:
23 Dec 2022 10:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबातमी कोरोना उद्रेकाची..कोरोना.. या नावाची.. या आजाराची दहशत पुन्हा एकदा जगभरात पसरतेय. चीन पाठोपाठ जपान, जर्मनी, ब्राझील, दक्षिण कोरिया, अमेरिका, तैवान, रशियात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. तुर्तासतरी भारतात घाबरण्याची परिस्थिती नसली तर सतर्क राहणं गरजेचं आहे. पाहुया जगभरात कोरोनाची आकडेवारी आणि परिस्थिती काय सांगते.