Special Report : श्रीलंकेत जे अराजक बघायला मिळालं तसच आता इराकमध्येही घडतंय
Continues below advertisement
Special Report : श्रीलंकेमध्ये हिंसक आंदोलनांमुळे देशाची व्यवस्था कशी कोलमडली हे आपण काही दिवसांपुर्वीच बघितलं. पाकिस्तानमध्ये सुद्धा महागाई, पुरस्थिती आणि राजकीय अस्थिरतेमुळे चिंतेचं वातावरण आहे. पण श्रीलंकेत जे घडलं तसच काहीसं आशिया खंडातल्या आणखी एका देशात घडायला सुरुवात झालीये. हा देश नेमका कोणता आहे आणि अराजकतेच्या उंबरठ्यावर जाण्याइतकं या देशात काय घडतंय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून.
Continues below advertisement