BJP MNS Alliance : गडकरी, फडणवीस, बावनकुळे...भाजप नेत्यांच्या शिवतीर्थावरच्या भेटीगाठींचा 'राज' काय?
राज्यातल्या राजकारणात सध्या शिवतीर्थावरील घडामोडींची तुफान चर्चा आहे. या चर्चांना पार्श्वभूमी आहे ती काही गाठीभेटींची.. पण सध्या सगळीकडे गणेश दर्शनाची, आगमनाची लगबग बघायला मिळतेय. पण मुंबईतल्या दादरमध्ये एक मंडळ असं आहे जिथे भाजपचे भाविक मात्र रांग लावून उभे आहेत.. त्या मंडळाचे अध्यक्ष आहेत राज ठाकरे.. त्यांना प्रसन्न करुन मुंबई महापालिकेत भाजपच्या सत्तेची प्रतिष्ठापना करण्याचा प्रयत्न केला जातोय का पाहुयात....
Tags :
Devendra Fadnavis MNS BJP BJP MNS Alliance Nitin Gadkari Chandrashekhar Bawankule Raj Tackeray