Tesla Musical Show Ram Mandir : राममंदिरासाठी अमेरिकेत टेस्ला म्युझिकल शो
Continues below advertisement
Tesla Musical Show Ram Mandir : राममंदिरासाठी अमेरिकेत टेस्ला म्युझिकल शो श्रीराममंदिराचा सोहळा अयोध्येत २२ जानेवारीला होणार आहे. मात्र त्याचा उत्साह जगभरातल्या हिंदू समाजात आहे. अमेरिकेत विश्व हिंदू परिषदेने टेस्ला म्युझिकल लाईट शो आयोजित केला होता. मेरिलँड इथे हा अनोखा शो रंगला.
Continues below advertisement