Special Report : नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे तणाव, आशियात युद्धाची स्थिती
Special Report : चीन आणि अमेरिका यांच्यात अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. त्यांचा दौरा संपला पण, त्या दौऱ्यानं चीन चांगलाच बिथरलाय. त्यामुळेच की काय, चीननं तैवानवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरु केलेत. आधीच टारगेटेड मिलिट्री ऑपरेशनची घोषणा केली.. आणि त्यानंतर तातडीनं तैवानला घेराव घातला. आणि युद्धाभ्यास सुरु केला. त्याला उत्तर म्हणून तैवाननंही आपल्या सैन्याला तयार केलंय. याच तनावामुळे आशियात युद्धाची स्थिती निर्माण झालीय. पाहुयात
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv