Special Report :ईडीनं नॅशनल हेराल्ड प्रकरणात यंग इंडियाचं कार्यालय सील केल्यानं काँग्रेस नेते आक्रमक

Continues below advertisement

Special Report : बातमी ईडीच्या कारवायांनंतर आक्रमक झालेल्या विरोधी पक्षनेत्यांची... नॅशनल हेराल्ड प्रकरणात गेल्या दोन महिन्यात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी झाली. त्यात आता ईडीनं यंग इंडियाचं कार्यालय सील केलं, आणि त्यानंतर काँग्रेस नेते आणखी आक्रमक झालेत. आणि त्यामुळेच उद्या सकाळी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेचं आयोजनही केलंय.. पाहुयात 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram