Russia Ukraine War: किव्ह, खारकिव्ह, सुमी शहरात तात्पुरता यु्द्धविराम ABP Majha
abp majha web team
Updated at:
07 Mar 2022 12:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने बैठक बोलवली आहे. फ्रान्स आणि मेक्सिस्कोने आणलेल्या प्रस्तावावर चर्चा आणि मतदान होणार आहे.