Taliban VS India तालिबान्यांच्या हाती अफगाण, चीन-पाकमध्ये जल्लोष, भारताला धोका Afghanistan
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Aug 2021 10:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाबुल : अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती काही भयावह बनत आहे, हे दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. नागरिक देश सोडून जाण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मिळेल त्या मार्गाने नागरिकांना देशातून म्हणजेच तालिबान्यांच्या तावडीतून बाहेर पडायचं आहे. रस्त्यांवर लोकांची गर्दी आहे. विमानतळावर विमानांच्या अवतीभोवती नागरिकांना गर्दी केलीय. अशातच विमानाला लटकून प्रवास करण्याच्या प्रयत्नात हवेतून खाली पडून काही जणांना मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.