Afghanistan Crisis : विमानावरील 'त्या' लोकांचा पडून मृत्यू, काबूल विमानतळावरील थरकाप उडवणारी दृश्यं

अमेरिकन वायू सेनेच्या विमानाच्या पंखावर बसून देश सोडण्यासाठी सुरू असलेला अफगाण नागरिकांचा संघर्ष थरकाप उडवून देणारा आहे. झेपावलेल्या विमानाच्या पंखावरून रनवेवर पडलेल्या अफगाणी लोकांच्या मृतदेहाची दृश्य माध्यमांनी समोर आणली आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola