Sri Lanka Electricity Crisis : कोळसा तुटवडा, श्रीलंकेत अंधार, दररोज दहा तासांचं लोडशेडिंग

Continues below advertisement

श्रीलंकेत इंधनाच्या कमतरतेमुळे सरकारनं भारनियमन वाढवलं. सात तासांहून दहा तास भारनियमन करण्याचा निर्णय. परकीय चलनाचा साठा संपल्याने श्रीलंकेत ऊर्जा संकट.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram