Special Report : मदतीच्या नावाखाली चीन बळकावतोय देश? चीनच्या विस्तारवादी धोरणाला कोण रोखणार?
Continues below advertisement
एखादी मदत केलेली विसरुन जायचं असतं असं आपण सांगतो. मात्र चीननं मदतीच्या नावाखाली देशच गिळंकृत करण्याचं धोरण चालवलं आहे. आता चीननं मदतीच्या नावाखाली हैती या गरीब देशावर वर्चस्व करण्याचा प्रयत्न केला जातोय. हैतीला चीननं आर्थिक मदत केली. पण आता त्याऐवजी चीननं आपली मुजोरी सुरु केलीय. याआधीही चीननं काही देशांवर आपलं वर्चस्व लादण्याचा प्रयत्न केला आहे.
Continues below advertisement