Nagpur : कन्हान नदीत पाच जण बुडाले, शोधकार्य सुरु
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Sep 2021 01:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयवतमाळहून नागपूरला दर्ग्याच्या दर्शनासाठी आलेल्या 12 तरुणांपैकी पाच जण कन्हान नदीच्या पाण्यात बुडाले आहेत. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने हे तरुन बुडाले आहेत. या पाचही जणांचे शोधकार्य अद्याप सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.