Somalia Terrorist Attack: सोमालियात मुंबईच्या २६/११ सारखा मोठा दहशतवादी हल्ला
abp majha web team
Updated at:
20 Aug 2022 11:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोमालियामध्ये मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यासारखी घटना घडलीय... मुंबईतील ताज हॉटेलप्रमाणेच दहशतवाद्यांनी सोमालियाची राजधानी मोदादिशूमधील हॉटेल हयातवर हल्ला केलाय... दहशतवाद्यांनी आधी हॉटेलबाहेर स्फोट केला. त्यानंतर दहशतवादी गोळीबार करत हॉटेलमध्ये शिरले..