Aurangabad Bhondubaba Exposed : एबीपी माझाकडून औरंगाबादमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश, नक्की काय घडलं?
एबीपी माझानं औरंगाबादमधल्या पारुंडी गावात बाबासाहेब शिंदे नावाच्या भोंदूबाबाची पोलखोल केलीये.. बाबासाहेब शिंदे नावाचा हा बाबा डोक्यावर हात ठेवून आजार बरं करण्याचा दावा करतो. दरम्यान गोरगरीबांना फसवणाऱ्या या बाबावर कारवाईची मागणी होऊ लागलीय...