Shane Warne: वॉर्नची कसोटी कारकीर्द ABP Majha

ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नच्या अचानक जाण्यानं काल अख्खं क्रिकेटविश्व हादरलं. थायलंडमधल्या व्हिलामध्ये हृदयविकाराच्या धक्क्यानं वॉर्नचं निधन झालं. आणि क्रिकेटविश्वात शोककळा पसरली. शेन वॉर्नची क्रिकेट कारकीर्द खूप मोठी आहे. कारकीर्दीत त्यानं अनेक मैलाचे दगड पार केले. अनेक विक्रम रचले. पण हाच वॉर्न अनेकदा वादातही अडकला. शेन वॉर्न आणि त्याच्या कारकीर्दीतल्या काही महत्वाच्या गोष्टींचा आढावा

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola